परिसर १ सर्व चाचण्या

welcome

* घरी राहा, सुरक्षित राहा.*

उपक्रम यादी

इयत्ता ५ वी  तुकडी – अ, ब, ई         परिसर अभ्यास भाग १
उपक्रम यादी २०१७-१८          प्रथम सत्र             विषय शिक्षक – श्री. पाटील पी. ए.
* विद्यार्थी यापेक्षा आणखी काही वेगळे उपक्रम निवडू शकतात.
अ.नं.
प्रकरण क्र.
कृती / उपक्रमाचे नाव
१)
सूर्यमाला आकृती
२)
पृथ्वीगोल आकृती
३)
चंद्राच्या कला आकृती
४)
तिथींची नावे
५)
जलचक्र आकृती
६)
वातावरणाचे थर आकृती
७)
एका अन्नसाखळीचे चित्र
८)
मी केलेल्या चांगल्या कृती + मी केलेल्या चुकीच्या कृती
९)
ज्या नियमांच्या पालनामुळे मला शाळेत आणखी आनंद मिळेल अशा नियमांची यादी.
१०)
स्वच्छतेसाठी मी करतो / मला करावयास हव्या अशा कृतींची यादी.
११)
शाळेची ठळक माहिती दर्शविणारे भित्तिपत्रक तयार करणे.
१२)
तुमच्या शाळेचा किंवा घराच्या परिसराचा आराखडा तयार करणे.
१३)
सांकेतिक खुणा व चिन्हे
१४)
१०
भारतातील घटक राज्ये व राजधानी नकाशात दाखवणे.
१५)
१०
कोणत्याही एका घटक राज्याची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहिणे.
भाषा, सन, उत्सव, पेहराव, नृत्यप्रकार, भूरूपे, जलरूपे, वने


इयत्ता ५ वी  तुकडी – अ, ई            परिसर अभ्यास भाग २
उपक्रम यादी २०१७-१८          प्रथम सत्र             विषय शिक्षक – श्री. पाटील पी. ए.
* विद्यार्थी यापेक्षा आणखी काही वेगळे उपक्रम निवडू शकतात.

अ.नं.
प्रकरण क्र.
कृती / उपक्रमाचे नाव
१)
तुमच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची चित्रे संकलित करणे.
२)
शाळेची कोनशिला अभ्यासणे
३)
स्वतःचे मासिक नियोजन तयार करणे.
४)
प्राण्यांची विविधता दर्शविणारी चित्रे संकलित करणे.
५)
अपृष्ठवंशीय व पृष्ठवंशीय सजीव यांची चित्रे जमवणे.



No comments:

Post a Comment