परिसर १ सर्व चाचण्या

welcome

* घरी राहा, सुरक्षित राहा.*

मानवांची तुलनात्मक माहिती

मानव
कुशल मानव
ताठ कण्याचा मानव
शक्तिमान मानव
बुद्धिमान मानव
प्रगत बुद्धीचा मानव
इंग्रजी नाव
होमो हॅबिलिस
होमो इरेक्टस्
निअँडरथल मॅन
होमो सेपियन
होमो सेपियन सेपियन

लुई लिकी ने शोध

निअँडरथल येथे अवशेष
क्रोमॅनॉन
 ( युरोप )

व्याख्या
हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव
ताठ उभा राहणारा
ताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित
आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता
बुद्धिमान  मानवापेक्षा वैचारिक क्षमता अधिक प्रगत असलेला मानव
हत्यारे
छोट्या प्राण्यांची शिकार
प्रगत, प्रमाणबद्ध
हातकुऱ्हाड
दगडाचे गोटे, छिलके
दांड्यावर
भाला, कुऱ्हाड
कामाच्या गरजेप्रमाणे
दगडाची पाती – हाडाच्या, लाकडाच्या खाचेत
शेती व पशुपालन
अन्न
उरलेसुरले शिकारीचे मांस,
छोटे प्राणी,
अंडी, फळे, कंदमुळे
शिकार
मांसाहारी

अन्न भाजून खात

अन्नधान्य

आहारात कर्बोदकांचे प्रमाण वाढले
प्रमुख वैशिष्ठे
पहिल्यांदा दोन पायांवर उभे राहून चालू लागला

पाठीला किंचित बाक
अग्नीची ओळख

अग्नीचा वापर

समुहाने
अग्नी निर्माण

मृत व्यक्तीच्या दफानासंबंधीचे काही विधी
जुजबी आवाज
आवाजाला हवे तसे वळण

अधिक स्थिर जीवन
धिप्पाड शरीरयष्टी बदलली

मानवी संस्कृती उदयाला आली

No comments:

Post a Comment